Bhogolikh Shabdahkosh English Hindi Marathi By R.B.Naik

Bhogolikh Shabdahkosh English Hindi Marathi (भोगोलिख शब्दकोश इंग्रजी हिंदी मराठी)By R.B.Naik

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Save 0
प्रा. नाईक यांनी अनेक वर्ष परिश्रम घेऊन हा भौगोलिक कोश तयार केला आहे. जवळजवळ 5000 शब्दांचा हा कोश भूगोलाच्या अभ्यासकांना फार उपयोगी पडेल. विद्यालयांच्या संदर्भग्रंथात ही एक मोलाची भर पडणार आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवर विशिष्ट शब्दकोश असणे हे त्या त्या भाषेचे वैभव असते. 'वरदा' बुक्स' ने अलीकडे कोशवाङ्मयावर भर दिला आहे. त्या धोरणानुसारच हा भौगोलिक शब्दकोश प्रसिद्ध केलेला आहे.