Bhaktimarga Pradeep by HBP L R Pangarkar

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Save 0

भक्तिमार्गप्रदीप या पुस्तकाची पहिली आवृत्ती कार्तिक वद्य एकादशी शके 1826 म्हणजे सन 1904 मध्ये छापली गेली आणि तिसावी आवृत्ती जून 2001 मध्ये छापली गेली. याप्रमाणे ल. रा. पांगारकर यांचे महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरलेले हे पुस्तक नव्या रचनेत भाविकांना सादर करीत आहोत. काही काही पुस्तके ही चिरंतन टिकणारी असतात व त्यांची अवीट गोडी कधीच संपत नाही त्यापैकीच हे एक आहे. ह. भ. प. पांगारकर यांचे आम्ही काही बहुमोल ग्रंथ प्रकाशित केले. त्यामध्येच ही महत्त्वाची भर टाकत आहोत.