Asa Dev Ase Bhakta by Prof Bhalba Kelkar
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Save 0
अखा देव असे भक्त
श्रीकृष्ण !
एका अलोकिक व्यापल एका सर्वागिण विकसित व्यक्ति
म्हणूनच संपूर्णावतार! परमेश्वराचा संपूर्णावतार!
सत्य-असत्य, धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, अहिंसा-हंसा, यांचा वस्तुवादी जगात नव्यानं अर्थ सांगण्यासाठी, येणारं कलियुग कमी भयानक व्हावं, म्हणून भावी जगाला गीतातत्त्व विशद करून सांगण्यासाठी, ज्यानं बहुरंगी जीवन प्रकट केलं, तो संपूर्णावतार श्रीकृष्ण, मनुष्याचा खरा जीवनातला मार्गदर्शक. लोककल्याणाची प्रतिज्ञा ही कुठल्याही आत्मकेंद्रित प्रतिज्ञेपेक्षा श्रेष्ठ मानणारा व्यवहारार्श श्रीकृष्ण, हा बहुढंगी जीवन जगलाभावी जगापुढे अनेक कोडी, अनेक लाक्षणिक अर्थ असलेली रहस्ये उधळून देऊन, सतत प्रत्येकाला प्रश्नचिन्हांकित मनानं विचारप्रवण करून जगला. प्रभुत्व आणि सेवाधर्म, वैभव आणि निष्कांचन जीवन, लाभ-अलाभ, जय अजय, सुख-दुःख ज्यानं समानच मानून, जगात समृद्ध आणि तरीही संन्यस्त, भोगी आणि तरीही ब्रह्मचारी, कीर्तिमंत आणि तरीही अलिप्त जीवन कसं जगायचं, हे भारतीय संस्कृतीचं लेणं कसं प्राप्त करून घ्यायचं, हे गीता प्रत्यक्ष जगून ज्यानं एक जीवनादर्श आपल्यापुढे सतत जागता ठेवला, तो श्रीकृष्ण. देवांचाही देव आणि भक्तांचाही भक्त ! अलौकिक आणि तरीही साधासुधा, गोपबालकांशी हसतखेळत गोकुळात आनंदी आनंद प्रकट करणारा. रासक्रीडेतून समरस जीवनाचा एकताल देणारा श्रीकृष्ण.