Anath Pandurang by P R Dhamdhere
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Save 0
अनाथ पांडुरंग
ही कादंबरी ईस्ट इंडिया कंपनीच्या हाकली या अधिकाऱ्याने सन १८२६ मध्ये इंग्रजीत "पांडुरंग हरी या नांवाने लिहिली. तो पुण्याला अधिकारी होता.
पेशवाईच्या पडत्या काळातील समाजाचे चित्रण या कादंबरीत आहे. आज १५० वर्षापूर्वीच्या त्या काळाबाबत कल्पना करून लिहिलेल्या कथानकापेक्षा त्या कालात व तत्कालीन समाजात वावरणाऱ्या लेखकाने लिहिलेल्या या कथानकात जीवंतपणा आहे. व घटनाची रेलचेल आहे.
अनेक वर्षे दुर्मिळ असलेली ही कादंबरी, दुर्मिळ वाङ्मयाचे तज्ञ श्री. पां. रा. ढमढेरे यानी निवेदन पद्धतीने रसिकाना सादर केली आहे.
१९व्या शतकातील इंग्रज लेखकानी तत्कालीन समाजाचे चित्रण करणाऱ्या ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यातील या तीन कादंबऱ्या सरिता प्रकाशन रसिकाना सादर करत आहे.
(9) 'उगाची जबानी '
लेखन :- सन १८३९.
लेखक: कर्नल मेडोज टेलर निवेदक: प्रा. वा. शि. आपटे
(२) प्लासीचा रणसंग्राम ! लेखक : कर्नल मेडोज टेलर निवेदक : दि. बा. मोकाशी
(३) अनाथ पांडुरंग.
लेखन :- १८६५.
लेखन : सन १८२६. निवेदक :- पां. रा. ढमढेरे.
लेखक : हॉकली.