Agryahun Sutka(आग्र्याहून सुटका) By Prabhakar

Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना फितुरीने व विश्वासघाताने नजर कैद केले. या कैदेतून निसटून पाचशे मैल दक्षिणेतील राजधानी राजगडावर सुखरूप पोहोचण्याची योजना आखली व ते त्यात सफल झाले. या ऐतिहासिक रोमांचकारी व स्फूर्तिदायक घटनेची हकीगत या पुस्तकात देण्यात आली आहे.