shivaji maharaj marathi book
marathi book shivaji maharaj jijau masaheb
shivaji maharaj| swarajya | shahaji maharaj sambhaji maharaj
shivaji maharaj | rajmata jijau saheb bhosale| marathi books| chhava

Shivarayanche Shilpakar|Rajmata Jijau Saheb Bhosale & Kulavantas Maharaj Shahaji Raje Bhosale|शिवरायांचे शिल्पकार|राजमाता जिजाऊसाहेब भोसले आणि भोसले कुलवतंस महाराज शहाजीराजे भोसले| Shivaji Maharaj|Raje|Marathi Book

Regular price Rs. 380.00
Sale price Rs. 380.00 Regular price
Save 0

शिवरायांचे शिल्पकार

राजमाता जिजाऊसाहेब भोसले आणि भोसले कुलवतंस महाराज शहाजीराजे भोसले

आदर्श पालकत्व, दूरदृष्टी नेतृत्व व व्यवस्थापनाचा इतिहास

आईने ठरवलं, तर ती काय घडवू शकते? याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब भोसले.आदर्श पालकत्व, राष्ट्रनिष्ठा, तत्वनिष्ठा, शिस्त, न्यायप्रियता, आर्थिक नियोजन आणि नेतृत्वगुण यांच्या कृतीयुक्त संस्कारातून जिजाऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्राला दिशा दिली. तसेच भोसले कुलवतंस महाराज शहाजीराजे भोसले ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर दूरदृष्टी असलेले मॅनेजमेंट गुरू होते. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची पायाभरणी करण्यासाठी लागणारी रणनीती, संकट व्यवस्थापन, लोकसंग्रह आणि मार्गदर्शन यांचे प्रभावी दर्शन येथे घडते.

      लेखिका सायली गोडबोले-जोशी यांनी इतिहास आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा सुंदर संगम साधत, आजच्या उद्योजक, व्यवस्थापक व पालकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त बनवले आहे.